महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूरसह जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्वभुमीवर कोल्हापूरसह जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. या निवडणूकोच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 09 विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली असून, 02 कायम स्वरूपी सिमा तपासणी नाके व …
