पुण्यात 'एप्रिल फूल' कराल तर खबरदार; अफवा पसरवली तर, गुन्हे दाखल करणार
ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - सध्या 'कोरोना'च्या पार्शवभूमीवर 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या 'एप्रिल फूल' दरम्यान कोणत्याही प्रकारे अफवा पसविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून नागरिकांची कोणत्याही प्रकारे दिशाभूल होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. त…