ख्रीस्चन समाजाला सत्तेचा वाटा द्या - लुकास केदारी
महाराष्ट्र राज्यातून 12, तर पुण्यातून वडगावशेरीमधून ख्रिश्चन समाजाला उमेदवारी द्यावी अन्यथा येत्या विधानसभेत 'नोटा'चा पर्याय वापरणार - लुकास केदारी यांचा इशारा पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये ख्रिश्चन समाजाला कोणतेही प्रतिनिधित्व न देता मविआने ख्रिश्चन समाजाची घोर फसवणूक केली अ…
