सोशल मीडियावर "पैलवान'ची चर्चा
तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ दर्शवणारं ‘बिग हिट मीडिया’चं पैलवान गाणं प्रदर्शित, बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न, अभिनेता अंकित मोहन, अभिनेता भूषण शिवतारे, आणि बालकलाकार शंभूने लावली हजेरी ! सिने अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान….अख्या…
