गुंतवणूकदारांनो, महाराष्ट्रात येऊन उद्योग सुरू करा -सुभाष देसाई
ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 15 - " कोव्हीड 19 "मुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना (Investors) फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांनी आज (दि. 15) येथे केले. गुंतव…