ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क टीम - रोजगार आणि करिअर (Employment and career) आदींबाबत अपडेटसाठी दररोज वाचा 'ग्लोबल मार्केट न्यूज डॉट इन (globalmarketnews.in)' संकेतस्थळ. आपलं सर्वाचं आमच्या संकेतस्थळ/वेबसाईट (website)वर स्वागत आहे. यातील मजकूर हा डीजीपीआर (DGIPR)च्या महासंवाद संकेतस्थळावरून घेतली आहे, याची नोंद घ्यावी.
सेबीमध्ये विविध पद भरती
पद/शाखेचे नाव : जनरल – ८० जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, विधी पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर, सीए / सीएफए / सीएस/ कॉस्ट अकाऊंटंट
पद/शाखेचे नाव : लिगल – २८ जागा
शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर
पद / शाखेचे नाव : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवीधर किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा कम्प्युटर/आयटी मधील पदव्युत्तर पदवीसह कुठल्याही शाखेची पदवी
पद/शाखेचे नाव : सिव्हिल इंजिनियरिंग – १ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग पदवीधारक
पद/शाखेचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग – ३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवीधारक
पद/शाखेचे नाव : रिसर्च – ४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
पद/शाखेचे नाव : ऑफिशियल लँग्वेज – १ जागा
शैक्षणिक पात्रता : हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, पदवीपर्यंत इंग्रजी विषय अनिवार्य किंवा हिंदी विषयासह पदवी असल्यास संस्कृत/इंग्लिश/इकॉनॉमिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 मे 2020
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3cHrPag
.......................................................................
सैनिक स्कुल सातारा येथे विविध पदांची भरती
१. पद/शाखेचे नाव : पीजीटी (केमिस्ट्री) नियमित तत्वावर – १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव
२. पद/शाखेचे नाव : पीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव
३. पद/शाखेचे नाव : पीजीटी (फिजिक्स) नियमित तत्वावर – १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह फिजिक्स पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव
४. पद/शाखेचे नाव : टीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदवी, बी.एड
५. पद/शाखेचे नाव : टीजीटी (सोशल सायन्स) नियमित तत्वावर – १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशियॉलॉजी आणि जिओग्राफी यापैकी दोन विषय घेऊन पदवीए बी.एड
६. पद/शाखेचे नाव : लॅबोरेटरी असिस्टंट (केमिस्ट्री) नियमित तत्वावर -१ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह इंटरमिडियेट सायन्स किंवा केमिस्ट्री मध्ये समकक्ष आर्हता
वयोमर्यादा : पद क्रमांक १ ते ३ साठी दि. १५ मे २०२० रोजी वय वर्ष २१ ते ४० दरम्यान व पद क्रमांक ४ ते ६ साठी वय वर्ष २१ ते ३५ दरम्यान असावे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 मे 2020
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2S1BUXx
अर्ज करण्यासाठी ई-मेल: – sainikss@rediffmail.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2XYX5Ny