'महान्यूज' रोजगार

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध ९ पदांची भरती


पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - ०४ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एमबीबीएस ची पदवी, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची नोंदणी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी ६० वर्षापर्यंत


पदाचे नाव : स्टाफ नर्स - ०२ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिल मुंबई मधून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची नोंदणी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत


पदाचे नाव : फार्मासिस्ट - ०२ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. फार्म/ डी. फार्म आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलची नोंदणी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत


पदाचे नाव : वार्ड बॉय - ०१ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० मार्च २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/3aBtJYX
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/3aCimjr


 



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळामध्ये विविध पदांची भरती


पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-ब) - ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी


पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विवयां) - (वर्ग-ब) - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी


पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-क) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक आर्हता


पदाचे नाव : लिपीक टंकलेखक - (वर्ग-क) - ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम शैक्षणिक आर्हता, मराठी-इंग्रजी टाईपिंग तसेच संगणकाचे ज्ञान


पदाचे नाव : गाळणी निरीक्षक - (वर्ग-क) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी


पदाचे नाव : अनुरेखक - (वर्ग-क) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण


पदाचे नाव : पंपचालक (श्रेणी-२) - (वर्ग-क) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण


वयोमर्यादा : दि. १५ मार्च २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2TmsqqN
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2vBR7qf
 



भारतीय टपाल विभागात वाहनचालक पदाची भरती


पदाचे नाव : वाहन चालक (सामान्य श्रेणी) - १४ जागा
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, जड आणि हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव


वयोमर्यादा : ३० मार्च २०२० रोजी १८ ते २७ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37U0Y87


 



एन.आय.सी. मध्ये ४९५ विविध पदांची भरती


पदाचे नाव : सायंटिस्ट -बी (२८८ जागा)


शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक./एम. एस्सी./एम.ई. / एम.टेक. / एम.फिल. (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन, संगणक विज्ञान, कम्युनिकेशन, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहितीशास्त्र, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)


पदाचे नाव : सायंटिफिक / तांत्रिक सहायक-ए (२०७ जागा)


शैक्षणिक पात्रता : एम. एस्सी /एम.एस / एम.सी.ए/ बी.ई/बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, संगणक विज्ञान, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहितीशास्त्र)


वयोमर्यादा : २६ मार्च २०२० रोजी ३० वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2w4Y7vx
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2SRtouW


 


 


सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये विविध ३१७ पदांची भरती


पदाचे नाव : एसआय (मास्टर) - ०५ जागा


शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून , सेन्ट्रल किंवा स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी किंवा मर्कंटाईल मरीन विभागाद्वारे जारी द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : २२ ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : एसआय (इंजिन ड्रायवर) - ०९ जागा


शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून , सेन्ट्रल किंवा स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी किंवा मर्कंटाईल मरीन विभागाद्वारे जारी द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : २२ ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : एसआय (वर्कशॉप) - ०३ जागा


शैक्षणिक पात्रता : यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून यांत्रिकी/मरीन/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षाची पदविका
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : एचसी (मास्टर) - ५६ जागा


शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, सेरंग प्रमाणपत्र
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : एचसी (इंजिन ड्रायवर) - ६८ जागा


शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, इंजिन ड्रायवर प्रमाणपत्रमधील द्वितीय श्रेणी
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : एचसी (वर्कशॉप) - ट्रेड - १६ जागा


शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पदविका
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


पदाचे नाव : सीटी (क्रू) - ट्रेड - १६० जागा


शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, २६५ एचपी खालील बोटच्या प्रचलनामधील एक वर्ष अनुभव, कोणत्याही मदती शिवाय खोल पाण्यामध्ये जलतरण माहित असावे आणि अर्जाच्या नमुन्यासोबत जोडपत्र - 'डी-१' अनुसार वचन प्रमाणपत्र
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/38yahLX
 
सौजन्य : (Source) : www.maharojgar.gov.in वेबपोर्टल



Comments