ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क (Global Market News Network)- देशात मंदीची लाट असताना असलेल्या बांधकाम व्यवसाय(Construction Business) अडचणीत येणार आहेत, अशी खंत निर्माण ग्रूपचे संचालक सुनील अग्रवाल यांनी बजेट ("Budget") प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.
अग्रवाल म्हणाले, रेरा (Rera), जीएसटी(GST) आणि आर्थिक मंदी यामुळे बांधकाम क्षेत्राला ग्रहण लागलेले आहे. आज सादर केलेल्या बजेट("Budget")मध्ये गृह कर्जदारांना मिळणारा दीड लाखाचा इनकम टॅक्स फायदा सरकारने काढून घेतला आहे.
सदनिकाधारकांना टॅक्सवर मिळणारी वजावट मिळणे बंद होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे नागरीक कर्ज घेणार नाही. कर्ज न घेतल्यास बांधकाम व्यवसाय हा अजून धोक्यात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या "सर्वांसाठी घरे" या योजनेला धक्का बसणार आहे.
http://globalmarketnews.in/gst-terms-between-e-bill-and-gst-new-returns-should-be-relaxed-ca-swapnil-munot/1105/
http://globalmarketnews.in/budget-2020-unexpected-budget-santosh-sancheti-president-pimpri-chinchwad-ca-association/900/
http://globalmarketnews.in/budget-2020-tb-free-india-decision-welcome-dr-abhijeet-agra/899/
Visit us on : globalmarketnews.in