छाननीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 38 नामनिर्देशनपत्रे अवैध
20 जणांची उमेदवारी रद्द; 10 जागांसाठी 201 उमेदवारांचे 286 नामनिर्देशनपत्र वैध कोल्हापूर , दि . 30: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या कार्यक्रमानुसार कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 221 उमेदवारांनी 324 नामनिर्देशपत्रे प्राप्त झाली होती . या सर्व विधानसभा …